Random Video

ठाण्यात धूलिवंदन सणाचा उत्साह; मुख्यमंत्र्यांनी कुटुंबासह असा केला साजरा | Eknath Shinde | Thane

2023-03-07 354 Dailymotion

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी होळी आणि धूलिवंदन सण ठाण्यातील आपल्या निवासस्थानी मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी त्यांनी कुटुंब तसेच सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस बांधवासोबत धूलिवंदन सण आनंदात साजरा केला. नातू रुद्रांशसोबत रंग खेळताना ते या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहेत.